Season सांग सांग भोलानाथ, Admission opens on 15th November 2025, 07:00 PM, fill the form to get notified.

Bookings will open on 15th November 2025, 07:00 PM!

बालगीत सत्र : सांग सांग भोलानाथ

Tuesday Batches

Tuesday Rythm Studio, Baner - 05:00 PM Batch

Tuesday Rythm Studio, Baner - 06:15 PM Batch

Sold Out!

Friday Batches

Friday Rythm Studio, Baner - 05:00 PM Batch

Friday Rythm Studio, Baner - 06:15 PM Batch

Sold Out!

Sold Out!

Saturday Batches

Saturday Rythm Studio, Baner - 10:00 AM Batch

Saturday Rythm Studio, Baner - 11:15 AM Batch

Sold Out!

Sold Out!

Sunday Batches

Sunday S'Gad Road - 09:00 AM Batch

Sunday S'Gad Road - 10:15 AM Batch

Sunday S'Gad Road, - 11:30 PM Batch

Sold Out!

Sold Out!

Sold Out!

बालगीत च्या दप्तर घेउनि शाळेमध्ये या सत्रानंतर आता आम्हाला आता "सांग सांग भोलानाथ" या सत्राचे वेध लागले आहेत. प्रत्येक सत्रात काहीतरी वेगळं आणि मुलांच्या आवडीचं घेऊन यायचं, ८ आठवडे सातत्य राखायचं आणि नवीन - जुन्या सगळ्याच मुलांना घेऊन मज्जा करायची हे वर वर वाटतं तितकं सोप्प मुळीच नाही. गेल्या अडीच वर्षात आम्ही देखील खूप काही शिकलो, माणसं जोडली, विविध प्रयोग करून पहिले आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे कुठेही आमच्या मूळ उद्देशापासून लांब गेलो नाही. या सत्रात भन्नाट गाणी तर आहेतच आणि नेहमीप्रमाणे मज्जा - अनलिमिटेड

नावनोंदणी फॉर्म : https://forms.gle/MwCu71rUMGVoFYheA

पेमेन्ट लिंक लवकरच सुरू होणार: कॅलेंडरमध्ये नोंदवा!

बालगीत सत्र सांग सांग भोलानाथ साठी पेमेन्ट लिंक शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता लाईव्ह होईल. आपल्या मुलासाठी आमच्या मनोरंजक आणि शिक्षणपूर्ण सत्रामध्ये सहभाग नोंदवण्याची ही संधी मिळवा!

फी - बालगीत सत्र सांग सांग भोलानाथ : शुल्क रुपये ५३०७ - १८% GST समाविष्ट

बाणेर रोड : https://bit.ly/BGBANERRS

(मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ५ आणि ६.१५) - 2 Batches

(शनिवारी सकाळी १० आणि ११.१५) - 2 Batches

सिंहगड रोड : https://bit.ly/BGSGADRD

(रविवारी सकाळी ९.००, १०.१५ आणि ११.३०) - 3 batches