To Book your seat for the Mogara Phulala Season, click here.

Book your Seat Now!
बालगीत सत्र : मोगरा फुलला
Tuesday Batches
Tuesday Rhythm Studio, Baner - 06:15 PM Batch
Sold Out!
Friday Batches
Friday Rhythm Studio, Baner - 05:00 PM Batch
Friday Rhythm Studio, Baner - 06:15 PM Batch
Sold Out!
Saturday Batches
Saturday Rhythm Studio, Baner - 10:00 AM Batch
Saturday Rhythm Studio, Baner - 12:30 PM Batch
Saturday Rhythm Studio, Baner - 11:15 AM Batch
Sold Out!
Sold Out!
Sold Out!
Sunday Batches
Sunday S'Gad Road - 10:00 AM Batch
Sunday S'Gad Road - 11:15 AM Batch
Sunday S'Gad Road, - 12:30 AM Batch
Sold Out!
Sold Out!
Sold Out!


बालगीत च्या सांग सांग भोलानाथ या सत्रानंतर आता आम्हाला आता "मोगरा फुलला" या सत्राचे वेध लागले आहेत. प्रत्येक सत्रात काहीतरी वेगळं आणि मुलांच्या आवडीचं घेऊन यायचं, ८ आठवडे सातत्य राखायचं आणि नवीन - जुन्या सगळ्याच मुलांना घेऊन मज्जा करायची हे वर वर वाटतं तितकं सोप्प मुळीच नाही. गेल्या अडीच वर्षात आम्ही देखील खूप काही शिकलो, माणसं जोडली, विविध प्रयोग करून पहिले आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे कुठेही आमच्या मूळ उद्देशापासून लांब गेलो नाही. या सत्रात भन्नाट गाणी तर आहेतच आणि नेहमीप्रमाणे मज्जा - अनलिमिटेड
बालगीत सत्र मोगरा फुलला साठी पेमेन्ट लिंक शनिवार, ०७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजता लाईव्ह होईल. आपल्या मुलासाठी आमच्या मनोरंजक आणि शिक्षणपूर्ण सत्रामध्ये सहभाग नोंदवण्याची ही संधी मिळवा!
फी - बालगीत सत्र मोगरा फुलला : शुल्क रुपये ५३०७ - १८% GST समाविष्ट


Follow us on social media
Contacts
+91 9021045592
manasi@baalgeet.com
Fast Turtle Company
Address:
FLAT NO 102,ARYAN HOMES,SURVEY NO 31,
HISSA NO 2B/17, 2B/19, 2B/26
BANER, Pune - 411045




