
Book your seat
बालगीत सत्र करंगळी मरंगळी
Tuesday Batches
Tuesday Rythm Studio, Baner - 5 PM Batch
Tuesday Rythm Studio, Baner - 6:15 PM Batch
House Full!!
Friday Batches
Friday Rythm Studio, Baner - 5 PM Batch
Friday Rythm Studio, Baner - 6:15 PM Batch
House Full!!
Saturday Batches
Saturday Rythm Studio, Baner - 10:00 AM Batch
Saturday Rythm Studio, Baner - 11:15 AM Batch
House Full!!
House Full!!
Sunday Batches
Sunday S'Gad Road - 09:00 AM Batch
Sunday S'Gad Road - 10:15 AM Batch
Sunday S'Gad Road, - 11:30 PM Batch
House Full!!
House Full!!
House Full!!


बालगीत च्या आठ सत्रानंतर आता पुनःश्च हरिओम करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. प्रत्येक सत्रात काहीतरी वेगळं आणि मुलांच्या आवडीचं घेऊन यायचं, ८ आठवडे सातत्य राखायचं आणि नवीन - जुन्या सगळ्याच मुलांना घेऊन मज्जा करायची हे वर वर वाटतं तितकं सोप्प मुळीच नाही. गेल्या दोन वर्षात आम्ही देखील खूप काही शिकलो, माणसं जोडली, विविध प्रयोग करून पहिले आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे कुठेही आमच्या मूळ उद्देशापासून लांब गेलो नाही. "बालगीत" हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पुन्हा एकदा सुरु होतोय... अर्थात तरी संपूर्ण दोन वर्ष बालगीत करायला हवं असा मुळीच आमचा हट्ट नाही... म्हणूनच दोन महिन्याची छोटी छोटी सत्र आम्ही घेऊन येतो...
पेमेन्ट लिंक लवकरच सुरू होणार: कॅलेंडरमध्ये नोंदवा!
बालगीत सत्र करंगळी मरंगळी साठी पेमेन्ट लिंक गुरुवार, ०१ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता लाईव्ह होईल. आपल्या मुलासाठी आमच्या मनोरंजक आणि शिक्षणपूर्ण सत्रामध्ये सहभाग नोंदवण्याची ही संधी मिळवा!
फी - बालगीत सत्र करंगळी मरंगळीसाठी : शुल्क रुपये ३६५०/- + 18% GST फक्त




Exciting News, Dear Parents!
We’re happy to announce that Baalgeet Season Karangali Marangali is just around the corner, and we have some great updates to share!
1️⃣ Payment Link Goes Live Soon:
Mark your calendars! The payment link for Baalgeet Season Karangali Marangali will go live on Thursday, 1st May 2025, at 7:00 PM This is your opportunity to secure your child’s spot in our fun-filled and enriching season!
2️⃣ Save the Date to Secure Your Spot:
Spaces fill up quickly, and we want to make sure every interested family can join. So, save the date and set a reminder to register as soon as the link goes live!


बाणेर रोड : https://bit.ly/BGBANERRS
(मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ५ आणि ६.१५) - 2 Batches
(शनिवारी सकाळी १० आणि ११.१५) - 2 Batches
सिंहगड रोड : https://bit.ly/BGSGADRD
(रविवारी सकाळी ९.००, १०.१५ आणि ११.३०) - 3 batches


Follow us on social media
Contacts
+91 9021045592
baalgeetindia@gmail.com
Fast Turtle Company
Address:
FLAT NO 102,ARYAN HOMES,SURVEY NO 31,
HISSA NO 2B/17, 2B/19, 2B/26
BANER, Pune - 411045