बालगीत सत्र : चुलीवरची खीर

Booked Out!

Tuesday Batches

Tuesday Rhythm Studio, Baner - 06:15 PM Batch

Friday Batches

Friday Rhythm Studio, Baner - 06:15 PM Batch

Saturday Batches

Saturday Rhythm Studio, Baner - 10:00 AM Batch

Saturday Rhythm Studio, Baner - 12:30 PM Batch

Saturday Rhythm Studio, Baner - 11:15 AM Batch

Sunday Batches

Sunday S'Gad Road - 10:00 AM Batch

Sunday S'Gad Road - 11:15 AM Batch

Sunday S'Gad Road, - 12:30 AM Batch

बालगीत च्या मोगरा फुलला या सत्रानंतर आता आम्हाला आता "चुलीवरची खीर" या सत्राचे वेध लागले आहेत. प्रत्येक सत्रात काहीतरी वेगळं आणि मुलांच्या आवडीचं घेऊन यायचं, ८ आठवडे सातत्य राखायचं आणि नवीन - जुन्या सगळ्याच मुलांना घेऊन मज्जा करायची हे वर वर वाटतं तितकं सोप्प मुळीच नाही. गेल्या तीन वर्षात आम्ही देखील खूप काही शिकलो, माणसं जोडली, विविध प्रयोग करून पहिले आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे कुठेही आमच्या मूळ उद्देशापासून लांब गेलो नाही. या सत्रात भन्नाट गाणी तर आहेतच आणि नेहमीप्रमाणे मज्जा - अनलिमिटेड

बालगीत सत्र चुलीवरची खीर साठी पेमेन्ट लिंक शनिवार, १३ जून रोजी संध्याकाळी ७:०० वाजता लाईव्ह होईल. आपल्या मुलासाठी आमच्या मनोरंजक आणि शिक्षणपूर्ण सत्रामध्ये सहभाग नोंदवण्याची ही संधी मिळवा!

फी - बालगीत सत्र मोगरा फुलला : शुल्क रुपये ५३०७ - १८% GST समाविष्ट

बाणेर रोड : https://bit.ly/BGBANERRS

सिंहगड रोड : https://bit.ly/BGSGADRD

Follow us on social media
Contacts

+91 9021045592
manasi@baalgeet.com

Fast Turtle Company

Address:

FLAT NO 102,ARYAN HOMES,SURVEY NO 31,
HISSA NO 2B/17, 2B/19, 2B/26
BANER, Pune - 411045