बालगीत सत्र : गोरी गोरी पान

Booked Out!

Tuesday Batches

Tuesday Rhythm Studio, Baner - 06:15 PM Batch

Friday Batches

Friday Rhythm Studio, Baner - 06:15 PM Batch

Saturday Batches

Saturday Rhythm Studio, Baner - 10:00 AM Batch

Saturday Rhythm Studio, Baner - 06:00 PM Batch

Saturday Rhythm Studio, Baner - 11:15 AM Batch

Sold Out

Sold Out

Sunday Batches

Sunday S'Gad Road - 10:00 AM Batch

Sunday S'Gad Road - 11:15 AM Batch

Sunday S'Gad Road, - 12:30 AM Batch

Sold Out

Sold Out

बालगीत च्या चुलीवरची खीर या सत्रानंतर आता आम्हाला आता "गोरी गोरी पान" या सत्राचे वेध लागले आहेत. प्रत्येक सत्रामध्ये आम्हाला काही ना काही वैविध्य राखायला आवडतं, कधी रेकॉर्डिंग, कधी पपेट शो, तर कधी आऊट डोअर इव्हेंट. एव्हाना १३ सीजन झाले म्हणजे ८५०च्या वर बालगीतचे वर्ग होऊन गेले. मात्र कधीही तोच - तोच पणा आला नाही. या सत्रातील आणि सत्रानंतरची गम्मत अनुभवायची असेल तर तारीख आपल्या कॅलेंडर मध्ये नोंदवून ठेवा

बालगीत सत्र गोरी गोरी पान साठी पेमेन्ट लिंक शनिवार, १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:०० वाजता लाईव्ह होईल. आपल्या मुलासाठी आमच्या मनोरंजक आणि शिक्षणपूर्ण सत्रामध्ये सहभाग नोंदवण्याची ही संधी मिळवा!

फी - बालगीत सत्र गोरी गोरी पान : सत्रासाठी शुल्क रुपये ५३०७ - १८% GST समाविष्ट

बाणेर रोड : https://bit.ly/BGBANERRS

सिंहगड रोड : https://bit.ly/BGSGADRD

Follow us on social media
Contacts

+91 9021045592
manasi@baalgeet.com

Fast Turtle Company

Address:

FLAT NO 102,ARYAN HOMES,SURVEY NO 31,
HISSA NO 2B/17, 2B/19, 2B/26
BANER, Pune - 411045